Nana Patole : झाडे वाचवायला झपाटलं सरकार, पण झोपड्यांना विसरलं
सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगलांना वनक्षेत्र घोषित केल्याने विदर्भातील जमीन विकास प्रकल्पांसाठी अडचणीत आली आहे. विरोधकांनी यावरून राज्य सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘झुडपी जंगल’ (Deemed Forest) प्रकरणात दिलेला
