Sandip Joshi : भाजप आमदारांनीच मंत्र्यावर टाकलं भ्रष्टाचाराचं सावट
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेच्या घरातच वादळ उठलं आहे. मृद व जलसंधारण विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महायुती सरकारमध्येच अस्वस्थता पसरली आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय
