Abhijit Wanjarri : शालेय भ्रष्टाचाराला ठेच देऊन, निर्दोष शिक्षकांची रक्षा करा
शाळांतील बोगस शिक्षक घोटाळ्यातून शैक्षणिक व्यवस्थेवर संकट आल्यामुळे, अभिजीत वंजारी यांनी निर्दोष शिक्षकांना त्रास होऊ नये यासाठी आवाज उठवला आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक व्यवस्था सध्या एका गंभीर संकटात आहे. राज्यभरातील शाळांमध्ये
