Vijay Wadettiwar : चोरीचा ट्रेंड थांबवा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या
विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे 51 टक्के मते मिळवण्याचे आव्हान स्वीकारून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात एक गंभीर वाद पेटला आहे. ज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी
