Chandrashekhar Bawankule : सैन्याचे मनोबल खचवणाऱ्या राहुल गांधीचे वक्तव्य देशद्रोही
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या लष्करावरील विधानावर कठोर ताशेरे ओढले असून, तुमचे व्यासपीठ संसद आहे, ट्विटर नव्हे, असा इशारा दिला. देशातील सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा लोकशाहीतील वक्तव्यांच्या जबाबदारीचे महत्व स्पष्ट केले
