Rahul Gandhi : निवडणुकीच्या रणभूमीवर संशयाचा धूर
राहुल गांधींनी राजुरा मतदारसंघात मतचोरीचे गंभीर आरोप करत पुरावे सादर केले आहेत. या दाव्यामुळे भाजपच्या अल्प मताधिक्याने मिळालेल्या विजयावर संशयाचे सावट पडले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा