Congress : फडणवीसांचा नथुराम पॅटर्न समाजात फूट पाडतोय
देशाच्या राजकारणात सध्या तालिबान परराष्ट्र मंत्र्यांची पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेसने भाजपवर मोठे आरोप केले आहे. देशाच्या लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या माहितीच्या अधिकाराला कमकुवत करून भारतीय जनता पक्ष (भाजप)
