Nagpur : डिजिटल साक्षरतेच्या दिशेने विंग्स फ्लाय हाय बसचा धावता ध्यास
विंग्स फ्लाय हाय उपक्रमाअंतर्गत नागपूर महापालिकेने मोबाइल संगणक लॅब सुरू केली आहे. या बसद्वारे शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक शिक्षण दिलं जात आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी आणि