आरती जोशी | Aarti Joshi

प्रशासन

Shalartha ID Scam : शिक्षणाच्या मंदिरात भ्रष्टाचाराचा भस्मासूर

नागपूरच्या शिक्षण विभागात उघड झालेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या घोटाळ्यामागे नेमकी कोणती मोठी साखळी कार्यरत होती, याचा शोध घेण्यासाठी एसआयटी स्थापन झाली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात

Read More
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणे गुन्हा नाही

महाराष्ट्र विधानसभेत शेतकरी अपमान प्रकरणावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आवाज बुलंद केला. परंतु हा वाद जास्त चिघळल्याने त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन अवघा दुसराच

Read More
महाराष्ट्र

Nana Patole : भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्रिभाषा सक्तीचा प्रयोग

महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे मराठी अस्मितेवर वादळ उडाले आणि मोठा विरोध झाला. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक मोठे भाषिक वादळ घोंघावत आहे. राज्य

Read More
महाराष्ट्र

Monsoon Session : विधिमंडळ प्रवेशपत्रावरून राजमुद्रा गायब

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होताच मोठा वाद उफाळून आला आहे. विधिमंडळ प्रवेशपत्रावरून राजमुद्रा हटवल्याने सरकारवर संविधान विरोधी कारवायांचा आरोप होतो आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारपासून सुरू

Read More
प्रशासन

Nagpur : स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात जोरदार संघर्ष

नागपूरमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर जबरदस्तीने लावल्याच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीने जोरदार निदर्शन घातले. विधानसभा निवडणूकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे घोषणा केली होती की, राज्यातील घरगुती

Read More
देश

Prakash Ambedkar : अर्थव्यवस्थेच्या ताब्यासाठी जागतिक महासत्ता भिडणार

भारताला आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी वेळेत ठोस धोरणे आखण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. आगामी महायुद्धं ही सीमांसाठी नव्हे, तर अर्थव्यवस्थेच्या ताब्यासाठी लढली जातील, अशी अचूक भविष्यवाणी डॉ. बाबासाहेब

Read More
प्रशासन

Amravati : गणवेषाचा अभिमान रक्तात विरला; पोलिस अधिकाऱ्याची क्रूर हत्या

अमरावती शहरात जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरच काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भर रस्त्यात शस्त्रास्त्रे वापरून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अमरावती शहरात शनिवारी (28 जून रोजी)

Read More
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : फडणविसांचं भाषिक मुखवटा, बावनकुळेचं मौन 

हिंदी सक्तीचा निर्णय म्हणजे मराठीवर अन्याय आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. भाजपाच्या भाषिक अजेंड्याचा त्यांनी तीव्र निषेध केला. हिंदी हा आमचाही अभिमान आहे, पण ती आमच्यावर

Read More
महाराष्ट्र

Nitin Gadkari : आत्मनिर्भर भारतासाठी आर्थिक प्रगतीसह संस्कार आवश्यक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन शैक्षणिक धोरणात तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देत भविष्याच्या सक्षम मनुष्यबळावर भर दिला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या

Read More
महाराष्ट्र

Gadchiroli : साहेबांचे हेलिकॉप्टर येते, पण समस्या काही जात नाही

गडचिरोलीतील विकासकामांची दुर्दशा पाहता, मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या हवाई कार्यपद्धतीच्या विरोधात काँग्रेसने जिल्ह्यात अनोखे आंदोलन छेडले. गेल्या तीन वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्रिपद स्वीकारून विकासाची जबाबदारी घेतली,

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!