Yashomati Thakur : देवाभाऊ कर्जमाफीची ‘योग्य वेळ’ कधी येणार?
शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप न मिळाल्याने राज्यभर आंदोलने सुरू असतानाच, योग दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा लवकरच कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन दिले. गेल्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक मुद्दा