Maharashtra : रहिवासी जमिनीसाठी तुकडेबंदी नियमात मोलाचा बदल
महाराष्ट्र सरकार तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करून रहिवाशी क्षेत्रात एक गुंठा तुकडा पाडण्याचा नियम लागू करणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल उचलले आहे..