Nagpur : उपराजधानीत दोनशे कोटींहून अधिकचा शालार्थ स्कॅम
गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला शिक्षक भरती घोटाळा आता अधिकच गंभीर आणि व्यापक स्वरूप धारण करत आहे. नागपूरपासून सुरू झालेल्या या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर पसरली आहे. शिक्षक घोटाळ्याचा एक.