MSRTC : एसटीची सार्वजनिक ओळख खासगी चौकटीत बंद होणार
महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या मालमत्तांचा खासगी विकास करून उत्पन्न वाढवण्याचा सरकारचा मनसुबा आता स्पष्ट झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर एसटीच्या जागांचे खासगीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले गेले आहे..