Chandrashekhar Bawankule : सीमेपलीकडील हल्ल्यांना आता जबरदस्त प्रत्युत्तर
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका मांडली आहे. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात.
