Political War : आपलं काहीच नाही, पण गजरा मात्र माळायचा
देशात जातनिहाय जनगणनेसारख्या मुद्द्यावरून राजकीय श्रेयवाद पेटलेलं आहे. अशात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट काही महत्त्वाच्या मुद्द्यांची यादीच समोर ठेवली. या यादीवरून काँग्रेसने पुन्हा मोदी सरकारच्या काही निर्णयांवर.
