Pahalgam Attack : आतंकवादी सईदचा धमकीचा व्हिडीओ व्हायरल
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक पावलं उचलत सिंधू पाणी करार रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर हाफिज सईदचा धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तणाव अधिक गडद झाला.
