B. R. Gavai : गोलमेज परिषदेत भारतीय न्यायव्यवस्थेची ठसठशीत उपस्थिती
लंडनमधील परिषदेत सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. कोलेजियम प्रणाली व न्यायाधीशांच्या नैतिकतेवर त्यांनी ठाम मत व्यक्त केले. लंडनमध्ये झालेल्या यूके सुप्रीम कोर्टाच्या गोलमेज परिषदेच्या निमित्ताने.