Prakash Ambedkar : गौतम बुद्धांच्या रत्नांवरून आंबेडकरांचा संताप
तथागत गौतम बुद्धांच्या पार्थिव अवशेषांशी संबंधित मौल्यवान रत्नांचा हाँगकाँगमध्ये लिलाव होणार आहे. या निर्णयाला तीव्र विरोध करत वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली.