अमित शाह यांच्या विरोधात Vanchit आघाडीचे आंदोलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात आता वंचित बहुजन आघाडीनं देखील आवाज बुलंद केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित.