Bhushan Gavai : न्यायाचे नवीन शिल्पकार सरन्यायाधीशपदी विराजमान
अमरावतीचे जिल्ह्याचे भूषण गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायाच्या सर्वोच्च आसनावर 14 मे रोजी महाराष्ट्राच्या अमरावतीचे सुपुत्र, भूषण रामकृष्ण गवई विराजमान झाले आहेत. भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून त्यांनी.
