महाराष्ट्र

Chandrapur BJP : कार्यकारिणीच्या कलहामुळे उमटला भावनिक विदाईचा सूर

चंद्रपूरमध्ये भाजपच्या माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार यांनी पक्षातील दलबदलूंना प्राधान्य दिल्यामुळे उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीला सुप्रीम कोर्टाने हिरवी झंडी दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सहा वर्षांनंतर.

Read More

Amravati : नौटंकी म्हणणाऱ्या महसूल मंत्र्यांचा प्रहारने केला जाहीर निषेध

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाला नौटंकी वक्तव्याला मोर्शीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार निषेध केला. अमरावतीच्या मोर्शी येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका.

Read More

Anil Deshmukh : शासनाचा पैसे करदात्यांचा, नाही कुणाच्या बापाचा

अकोल्यात संजय शिरसाट यांनी सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? असे वादग्रस्त विधान करताच राज्यात राजकीय खळबळ उडाली. महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या मंत्र्यांनी वादग्रस्त विधाने करण्याची जोशपूर्ण स्पर्धा सुरूच ठेवली.

Read More

Chandrashekhar Bawankule : राजकारण संपवण्याऐवजी विकासात द्या लक्ष

लोकाभिमुख प्रशासनासाठी खुर्चीतून उठून जनतेत जा,असा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिला. तक्रारी मंत्रालयात पोहोचण्याआधीच गावातच सोडवा, असा संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. लोकाभिमुख प्रशासन हवं असेल, तर फाईलांमध्ये.

Read More

Bacchu Kadu : नौटंकीचा उल्लेख होताच पेटला वाद, ‘प्रहार’चा सरकारवर वार

मोर्शीतील शासकीय कार्यक्रमात कर्जमाफीवरून बावनकुळे यांच्या विधानाने वातावरण तापलं. यावर आमदार बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या वेदना नौटंकी नाहीत, असा आक्रमक पलटवार केला. शासकीय मंचावर राजकारण केल्याबद्दल त्यांनी मंत्र्यांना खरमरीत शब्दांत सुनावलं..

Read More

Raj Thackeray : मराठी घरोघरी पोहचवा, पण द्वेष नको

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील 20 वर्षांनंतर ऐतिहासिक एकत्र येण्यानंतर मनसेने मराठी अस्मितेला प्राधान्य देत महापालिका निवडणुकीसाठी तयारी जोरात सुरू केली आहे. राज्याच्या राजकीय पटावर गेल्या अनेक महिन्यांपासून गाजणारा.

Read More

Sanjay Khodke : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आमदारांची तरुणांसाठी मोटिवेशनल क्लास

आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा थाटात पार पडला. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी एक प्रभावी माध्यम आहे, हे सिद्ध.

Read More

Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या नेतृत्वात पश्चिम विदर्भाला ऐतिहासिक भेट

मोर्शीत मत्स्य विज्ञानाचं नवं केंद्र उभं राहत आहे. पश्चिम विदर्भात शिक्षण, तंत्रज्ञान आणि रोजगाराला मिळणार नवी दिशा. मोर्शी (अमरावती) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील चौथे आणि पश्चिम विदर्भातील.

Read More

Bacchu Kadu : तिरंगा शानाचा , पांढरा झेंडा शेतकऱ्यांच्या मानाचा

शेतकरी कर्ज माफीसाठी बच्चू कडू यांनी हर घर तिरंगा उपक्रमासोबत हर घर किसान अभियानाची मागणी केली आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरू झाली असताना, एक वेगळाच आवाज शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गगनात.

Read More

Prakash Ambedkar : एका फोनवरून पुण्यातील पोलिसाला हादरवलं

कोथरूड पोलिस ठाण्यात तिन्ही दलित तरुणींवर कथित छळ प्रकरणी पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी थेट पोलिस अधिकाऱ्याला फोन करत तात्काळ एफआयआर नोंदवण्याचा इशारा दिला. एक लक्षात.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!