Harshwardhan Sapkal : संस्कृतीच्या रणभूमीत मराठी तलवार पुन्हा उगारली
हिंदी सक्ती नाही सहन होणार. मराठी जनतेचा संयम संपत आला आहे, आणि आता रस्त्यावर उतरून आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी लढण्याचा निर्धार झाला आहे. सरकारने घेतलेल्या हिंदी सक्तीच्या अन्याय्य निर्णयाला महाराष्ट्रात प्रबळ.