महाराष्ट्र

Prakash Ambedkar : कर्जमाफीवरील वक्तव्य दादांवरच उलटले

राज्यात राजकारण तापत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील केलेल्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला पलटवार. राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात तडफडत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या.

Read More

Maharashtra : पाच नोव्हेंबरला मिनी मंत्रालयाची आचारसंहिता अवतरणार?

महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात लवकरच मिनी मंत्रालयाची निवडणूक रंगणार आहे. निवडणुकीचं रणांगण सज्ज झालं असून, प्रत्येक पक्षातील नेते आणि उमेदवार आता सत्तेच्या या महायुद्धात उतरायला तयार झाले आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य.

Read More

Bacchu Kadu : दगाफटका केला तर, गाठ आमच्याशी आहे

नागपूरमध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन कायम आहे. या संदर्भात बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारशी चर्चा झाल्यानंतर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची रेल रोको आंदोलन रद्द केले आहे. शेतकऱ्यांचे.

Read More

Farmer Protest : महामार्ग, बंद रस्ता पूर्ववत

बच्चू कडू यांनी नागपुरात केलेल्या आंदोलनावर आता तोडगा निघाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. यासंदर्भात पोलिसांनीही न्यायालयात शपथपत्र दिले आहे. नागपूरमधील राष्ट्रीय महामार्ग आणि इतर रस्ते आता.

Read More

Chandrashekhar Bawankule : खऱ्या शेतकऱ्यांना व्हावा फायदा

उपराजधानी नापगुरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीकडे सकारात्मक वाटचाल करत.

Read More

Akola Corporation : भाजपपुढे साजिद खानला रोखण्याचे आव्हान

अकोला महापालिकेची निवडणूक आता जवळ येत आहे. अशात एकट्या पडलेल्या भाजपला सध्या साजिद खान पठाण यांना रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा अत्यंत लाजीरवणा पराभव झाला..

Read More

Parinay Fuke : एका पाठोपाठ टिपताहेत भ्रष्ट गडी

अलीकडेच एक चित्रपट चांगलाच गाजला. पुष्पा हे त्याचे नाव. ‘नाम से फ्लावर समझे क्या?’ हा त्यातील संवाद चांगलाच गाजला. असाच प्रत्यय सध्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अनेकांना येत आहे. सज्जनांचे रक्षण आणि.

Read More

Bhandara : कमिशनखोर अधिकारी अन् नेत्याला लागणार ‘करंट’

भंडारा जिल्ह्यातील एका नगरपरिषदेत सुरू असलेला भ्रष्टाचार आता थांबणार आहे. या नगरपरिषदेतील एका प्रमुखावर लवकरच कारवाईची वीज कोसळणार आहे. ज्योतिष शास्त्रात आणि सामान्य लोकांमध्ये शनीला खूप महत्व आहे. शनी महाराज.

Read More

Anup Dhotre : बैदपुरात गोमांस विक्रीच्या घटनेने संतापाची लाट

अकोल्याच्या बैदपुरा भागात वसुबारसच्या दिवशी गोमांस विक्रीचा संतापजनक प्रकार उघड झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी खासदार अनुप धोत्रे यांनी पोलिसांशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. वसुबारस.

Read More

Nagpur : शेतकऱ्यांच्या वेदनेचा आवाज बनली ‘काळी दिवाळी’ 

दिवाळीच्या उजेडात महाराष्ट्र झळाळत असताना शेतकऱ्यांच्या आयुष्यात मात्र अंधार पसरला आहे. आनंदाच्या या सणाने त्यांच्या दारात निराशा आणि संघर्षाची काळी छटा आणली आहे. दिवाळीचा सण येताच सर्वत्र प्रकाशाची रेलचेल दिसते..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!