महाराष्ट्र

Maharashtra : अनेक वर्षांनी दरवाजा उघडला; सरकारचं सर्वांसाठी घर मिशन

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्र सरकारने ‘राज्य गृहनिर्माण धोरण 2025’ जाहीर केलं आहे. झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र आणि सर्वांसाठी परवडणाऱ्या घरांचा आराखडा या धोरणातून मांडण्यात आला आहे. झोपडी ते झोपणाचं स्वप्न पूर्ण करणारा.

Read More

Bacchu Kadu : गांधीगिरीची यात्रा सोडून आता भगतसिंगगिरीची मशाल पेटणार

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे. गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी सुरू म्हणत सरकारला थेट रस्त्यावर उतरून इशारा दिला गेलाय. अमरावतीतील परतवाडा येथून.

Read More

Yashomati Thakur : शेतकरीच नव्हे, आता कंत्राटदारही करतोय शासनामुळे देहत्याग

सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शासनाकडून थकलेल्या 1.40 कोटींच्या देयकामुळे आत्महत्या केली. या घटनेवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर थेट आणि आक्रमक टीका केली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळव्यातील तांदुळवाडी.

Read More

Vijay Wadettiwar : हनीच्या थेंबात सत्तेचा साप; 50 मंत्र्यांचे मुखवटे गळणार

हनीट्रॅपचा सुळसुळाट थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. 50 बड्या चेहऱ्यांच्या अडकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हनीट्रॅप या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या घोटाळ्याने आता.

Read More

Balwant Wankhade : अमरावतीच्या रस्त्यांसाठी संसदेत पडली ठिणगी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमरावतीच्या रस्त्यांचा मुद्दा जोरदार गाजला. केवळ 136 कोटींच्या निधीवर संतप्त खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्र सरकारकडे थेट हिशेब मागितला. महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले असतानाच देशाच्या संसद.

Read More

Narendra Bhondekar : कृषिमंत्र्यांनी मागावी माफी, अन्यथा रोष उफाळेल 

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ‘सरकार भिकारी आहे’ या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत तात्काळ माफीची आणि कारवाईची.

Read More

Sanjay Gaikwad : राजकारणात आता पळवाट नव्हे, थेट चेपायची भाषा

संजय गायकवाड आणि इम्तियाज जलील यांच्यातील शाब्दिक युद्ध आता थेट ‘Fight Club’च्या रिंगणात उतरलं आहे. गायकवाडांनी स्टॅम्प पेपरवर लढाईचा करार लिहून जलीलला थेट आझाद मैदानावर भिडायला खुलं आव्हान दिलं आहे..

Read More

Corporation Election : निवडणूक आली दारी, पूर्व विदर्भाची सज्ज तयारी

राज्यात महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पूर्व विदर्भातील प्रशासनाला मतदान केंद्रे, मनुष्यबळ आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा व्यवस्थित तयार करण्याचे निर्देश दिले. राज्यात महापालिका.

Read More

Harshwardhan Sapkal : पत्त्यांचा क्लब अन् WWF आखाडा सरकार

महाराष्ट्राचं राज्यकारण तमाशा बनलंय, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीस सरकारवर केला. कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला थेट जबाबदार धरलं. एकेकाळी विकास, मूल्य आणि सुशासनासाठी ओळखला जाणारा महाराष्ट्र आज कलंकित.

Read More

Prashant Padole : धान खरेदी थांबली, सरकार झोपली अन् पडोळेंनी दिल्लीला हाक ठोकली

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धानखरेदीचं उद्दिष्ट वेळेपूर्वीच संपल्याने हजारो शेतकरी सरकारी दरांपासून वंचित राहिले आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी कृषीमंत्र्यांकडे उद्दिष्ट तातडीने वाढवण्याची ठाम मागणी केली आहे. शेतकऱ्याचं.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!