महाराष्ट्र

Shiv Sena : उद्धव ठाकरे यांच्या विचारधारेचा बुलढाण्यात प्रत्यक्ष प्रत्यय

बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. जालिंदर बुढवत यांच्या नेतृत्वात सेवा सप्ताहाचे आयोजन करून जनतेशी थेट संपर्क साधला जात आहे. शिवसेनेच्या समाजनिष्ठ परंपरेचा वारसा जपणारे विविध उपक्रम.

Read More

Chandrashekhar Bawankule : मंत्र्यांमधील वादात स्थैर्याची सलगी

राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांमधील अधिकारवाटपाच्या मुद्द्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी वाद न वाढवता संयमाने राजकीय समन्वय साधण्याचा संदेश दिला आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागातील चर्चेचे.

Read More

Chandrashekhar Bawankule : चौदा हजार पुरुष बहिणींचा पर्दाफाश

लाडकी बहीण योजनेअंतर्गत गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत तब्बल 14 हजार पुरुष लाभार्थी आढळले. या प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी.

Read More

Bhushan Gavai : पद आल्यावर हाताशी, अहंकार येऊ नये मनाशी  

दर्यापूर येथे पार पडलेल्या न्यायमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायव्यवस्थेतील सध्याच्या वर्तनशैलीवर ताशेरे ओढले. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, सत्तेची खुर्ची डोक्यात गेली की न्याय हरवतो, माणुसकी लोपते. त्यांनी.

Read More

Nana Patole : भंडारा बँकेवर महायुतीचा फोकस

महायुतीने आता भंडारा जिल्हा सहकारी बँक जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. नाना पटोले यांनी माघार घेतल्याने काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी खासदार प्रशांत पडोळे यांनी आपली दावेदारी कायम ठेवली.

Read More

High Court : स्मार्ट मीटरविरोधात विदर्भाचा जनआक्रोश

स्मार्ट प्री-पेड वीज मीटरविरोधात विदर्भ वीज ग्राहक संघटनेने नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर 14 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. विदर्भ वीज ग्राहक संघटनेने राज्यात जबरदस्तीने लावण्यात येणाऱ्या स्मार्ट.

Read More

Akola BJP : नव्या शिलेदारांच्या कुबडीवर सत्तेचा किल्ला जिंकण्याची तयारी

अकोला भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर होताच शहरात निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल वाजला आहे. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून भाजपने सत्तेच्या किल्ल्यावर झेंडा फडकावण्याची मोहीम जोरात सुरू केली आहे. अकोल्याच्या राजकीय आसमंतात आज एक.

Read More

Yashomati : सत्तेच्या खुर्च्याला स्त्रीच्या बलिदानाचं कलंक लागलं

बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयासमोर शेतकरी महिलांच्या बेमुदत उपोषणात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. बीड जिल्ह्यातील केज.

Read More

IPS Archit Chandak : अकोल्यात श्रावणाच्या श्रद्धेत, नशेची गंगा वाहू देणार नाही

श्रावणात भक्तीच्या प्रवाहाला व्यसनमुक्तीची दिशा देण्यासाठी अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सज्ज झाले आहेत. कावड यात्रेला सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नशामुक्त ठेवण्याचा निर्धार त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केला आहे. श्रावणाच्या पवित्र.

Read More

Maharashtra Navnirman Sena : संसदेच्या लॉबीत जय महाराष्ट्रचा नारा

संसदेच्या लॉबीत जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मान करण्यात आला. मराठी अस्मितेच्या संरक्षणासाठी उभ्या राहिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान बाळगणाऱ्या खासदार.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!