महाराष्ट्र

Pravin Datke : ड्रग्सविरोधी कायदे मजबूत पण अंमलबजावणीतच फसगत

महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून समाजाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण दटके यांनी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलण्याची गरज स्पष्ट केली आहे. राज्य.

Read More

Monsoon Session : धान शेतकऱ्यांच्या बोनसवरून खडाजंगी

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसवरून राज्य विधिमंडळात मोठा वाद उफाळून आला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्यात सभागृहात तीव्र खडाजंगी झाली. राज्य विधिमंडळात आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मोठा राजकीय.

Read More

Raj Thackeray : बच्चू कडूंच्या लढ्याला मिळाला मराठी बाणा

शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सक्रीय पाठिंबा मिळाला आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील या लढ्याला राज ठाकरे यांचीही ताकद लाभली आहे. महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करणारे.

Read More

Nana Patole : आघाडीपेक्षा काँग्रेसचं स्वबळ महत्वाचं

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्यातील राजकारणाचे वारे.

Read More

Nana Patole : विदर्भाचे दुःख मुख्यमंत्र्यांनी दरबारात ऐकवलंच पाहिजे

विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः पूर्व विदर्भात गेल्या काही दिवसांपासून आसमंत अक्षरशः.

Read More

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात पहिल्यांदाच विजेच्या दरात घट

महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना सौर तासांतील वीज वापरावर 10 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक.

Read More

Corporate Elections : राज्यात लोकशाहीचा तीन अंकी खेळ सुरू

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक टप्प्याटप्प्याने घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईव्हीएम यंत्रांची मर्यादित संख्या ही या निर्णयामागील मुख्य कारण आहे. राज्यातील 687 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी अंतिम टप्प्यात.

Read More

Sanjay Gaikwad : मॅनेजरला मारलं, वेटरला नाही अन् मी चुकीचा नाही

आमदार निवासातील निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांनी कँटिन मॅनेजरला चोप दिला. व्हिडीओ व्हायरल झाल्यावरही गायकवाड ठाम, म्हणतात मी बरोबरच केलं. आमदार निवासातील मारहाणीनंतर सरकारवर चांगलेच टीकास्त्र सोडले जात आहे..

Read More

Cooperative Bank election : मतांच्या लढाईत हातघाईचा प्रसंग

चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानादरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दोन उमेदवारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे मतदान केंद्रावर तणाव वाढला आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी 10 जुलै रोजी पार पडलेल्या.

Read More

Devendra Fadnavis : कृषी यंत्रणेला मिळणार तपासणीचे विशेष अधिकार

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बोगस बियाणे आणि खते यांची खरेदी-विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. राज्यातील शेतकरी प्रश्न गेल्या.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!