Randhir Sawarkar : बनावट शिक्षकांच्या टोळीतून राज्याला मुक्त करा
महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागात 2019 ते 2025 दरम्यान अनेक बनावट शिक्षक नियुक्त झाल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. यावर सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या शालेय.
