Nitin Gadkari : प्रसादाच्या बहाण्याने न्यायाचा फास
काहीही गुन्हा न करताही हल्ली अनेकांवर खटले लावले जातात, केवळ प्रसाद मिळावा म्हणून, अशी थेट टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केली. प्रशासनातील मनमानीवर त्यांनी थेट बोट ठेवत अधिकाऱ्यांवर.
