Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी उलगडला महाराष्ट्राच्या मातीतील इतिहास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पॉडकास्टमध्ये रामायण, महाभारत, बुद्ध आणि संतपरंपरेच्या कथा नव्या आवाजात गूंजल्या. महाराष्ट्राच्या मातीतील अध्यात्म, इतिहास आणि भक्तीचा थेट संवाद घडतो. पंढरपूरच्या विठूमाऊलीच्या चरणांशी नतमस्तक होताच, महाराष्ट्राच्या मातीतील.
