महाराष्ट्र

Narahari Zirwal : भेसळीवर चर्चा आणि शब्दांमध्येच भेसळ

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री नरहरी झिरवळ यांची जीभ घसरली आणि सभागृहात हास्याची लाट उसळली. गंभीर प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी आमदारालाच ‘मंत्री महोदय’ म्हणत संबोधलं आणि क्षणातच वातावरण हलकंफुलकं झालं. राज्य.

Read More

Yashomati Thakur : भाषेच्या मुद्द्यावर तोंडसुख घेणाऱ्यांची मर्यादा हरवतेय

राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या गदारोळात भाषावाद पुन्हा उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानाने नव्या वादाला तोंड फोडलं आहे. राज्यात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गंभीर विषयांऐवजी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका.

Read More

Akola : पुतळा जळला, आता विश्वासही फसला; नेत्याचं नाव सांगत विद्यार्थ्यांनाही लुटला

WCL मध्ये नोकरी लावतो, असं सांगत अकोल्यातील बेरोजगार तरुणांकडून तब्बल अडीच कोटींची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात शिवसेना शिंदे गटातील नेत्याचं नाव वापरून धमक्या दिल्याचा आरोप आहे. एका.

Read More

Nana Patole : मेंढ्यांच्या कळपात हरवली शिक्षण व्यवस्था

राज्यातील पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावर घणाघात केला आहे. शिक्षक नसणे, पुस्तकांची अनुपस्थिती आणि भरतीतील मेंढेपणावर त्यांनी सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली. राज्याचे पावसाळी.

Read More

Sudhir Mungantiwar : नवे विद्यार्थी मेरिटवर परिणाम करत नाहीत

राज-उद्धव ठाकरेंच्या एकतेनंतर सुधीर मुनगंटीवारांचं विधान चर्चेत आलं आहे. शुभेच्छांमागे लपलेला राजकीय संकेत अनेकांच्या लक्षात आला. मराठी विजयोत्सवाच्या निमित्ताने मुंबई एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली. अनेक वर्षांनी उद्धव ठाकरे आणि.

Read More

Nitin Gadkari : शांततेचे दार बंद करून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर 

जग एका धगधगत्या वळणावर उभं आहे. जर भान राहिलं नाही, तर तिसरं महायुद्ध कुठल्याही क्षणी भडकू शकतं. या थेट आणि स्पष्ट इशाऱ्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या व्यासपीठावरून संपूर्ण.

Read More

Ravinder Singal : भरकटलेल्या दिशेला पोलीस आयुक्तांनी दिलं सखोल वळण 

नागपूरचे आयुक्त सिंगल यांचा एका भरकटलेल्या तरुणाला प्रेमळ सल्ला देत एकदा पुन्हा तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. रवींद्र सिंगल यांचं वडिलधारं मार्गदर्शन, फक्त कायदा-सुव्यवस्थेपुरतं मर्यादित नाही, तर आजच्या पिढीला जीवनाची.

Read More

Harshwardhan Sapkal : शब्दांनी नाती बांधायची नाही, काँग्रेसला तत्त्वांचीच साथ हवी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संभाव्य युतीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, जे पक्ष काँग्रेसच्या मूल्यांना मान्यता देतील, त्यांच्यासोबतच काँग्रेस पुढे जाईल. मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यात.

Read More

Bachchu Kadu : सातबारा कोरा करा!

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू रस्त्यावर उतरले आहेत. ‘सातबारा कोरा करा’ ही 138 किमीची पदयात्रा 7 जुलैपासून सुरू होत आहे. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी डोळेझाक केल्याने आता शेतकऱ्यांनीच एकत्र येत लढ्याची.

Read More

Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात येऊन उभा रहा, मग कळेल तुझ्या भोजपुरीची लायकी

राज्यात मराठी भाषेवरून वाद चांगलाच पेटला आहे. अशात आता एका भोजपुरी कलाकाराच्या विधानानंतर या वादात ज्वाला उसळली आणि काँग्रेस नेत्यांनी थेट इशाराच दिला.  महाराष्ट्रात सध्या मराठी भाषा आणि अस्मितेचा मुद्दा.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!