Akola : राज राजेश्वर मंदिर श्रेयवादाच्या धुळवडीत मदन भरगडांचा बॉम्ब
राजराजेश्वर मंदिराच्या श्रेयवादाच्या रणांगणात आता मदन भरगड यांनीही उडी घेतली आहे. मात्र त्यांनी 50 कोटींच्या निधीला वाढवून सांगितल्याने जनतेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. अकोल्यात सध्या राजकारणाच्या रंगमंचावर एक भन्नाट.