Mahayuti : राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपवर फोडला पाच कोटींचा बॉम्ब
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा वाद अद्यापही संपलेला दिसून येत नाही. आधी मतचोरी पासून सुरू झालेला वाद, आता महायुतीच्या मित्रपक्षांमध्येच गुंडाळला गेला आहे. त्यांच्याच मित्रपक्षातील नेते एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. गडचिरोलीच्या.
