NMC Election : राजकीय रिंगणात भाजपची ‘सिंगल फाइट’
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अशातच भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. नागपूरच्या राजकीय आकाशात निवडणुकीचा वादळी वारा वाहू लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी.
