Prakash Ambedkar : पंतप्रधान भित्रट भागुबाई
पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचलायची संधी असूनही केंद्र सरकारने ती गमावली, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. मोदी सरकारचं नेतृत्व भित्रं आणि दबावाखाली झुकलेलं असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली. वंचित बहुजन.
