Akola Shiv Sena : जिल्हा प्रमुख बदलण्याची ‘सेठ’ची मागणी धुडकावली
गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधातील वाद चांगलाच चिघळला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अकोल्यातील शिवसेना.
