Ashish Deshmukh : शेतकऱ्यांच्या सुखासाठी आमदारांचा थेट मातीशी संवाद
विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी काही शेतकऱ्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील यशस्वी शेती प्रकल्पांचा अभ्यास दौरा केला. सध्या राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न चांगलाच धगधगत आहे. कर्जमाफीपासून सुरू.
