Harshwardhan Sapkal : फडणविसांचं भाषिक मुखवटा, बावनकुळेचं मौन
हिंदी सक्तीचा निर्णय म्हणजे मराठीवर अन्याय आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. भाजपाच्या भाषिक अजेंड्याचा त्यांनी तीव्र निषेध केला. हिंदी हा आमचाही अभिमान आहे, पण ती आमच्यावर.