Mohan Bhagwat : जातीभेद विसरून एक समरस राष्ट्र बांधण्याची गरज
मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत समाजातील जातीभेद दूर करून समरस आणि सर्वसमावेशक राष्ट्रनिर्मितीची गरज व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात.
