Pravin Tayade : वीस वर्ष सभागृहात बसणाऱ्या कडूंना आता रस्त्यावर करमतय
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी टीका करत सडकून प्रहार केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा.
