Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रतीक्षा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र सर्वांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे. अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक.
