महाराष्ट्र

Praful Patel : राष्ट्रवादीचे एनडीएत सहभागी होण्याचे प्रयत्न 2014 पासूनच 

26 वर्षांच्या राजकीय प्रवासात राष्ट्रवादी काँग्रेसने संघर्ष, सत्तांतर आणि विचारांची मशाल जपली. आज या वाटचालीला नवे वळण देत पक्षाने नेतृत्व, निष्ठा आणि नवदृष्टीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे. 1999.

Read More

Sunil Kharate : ठाकरेंच्या मशालधाऱ्यांनी कमळ घेतला हाती

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील काही नेते महायुतीत पक्षप्रवेश करतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, अमरावतीतही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून माजी जिल्हाप्रमुखाने भाजपात पक्ष प्रवेश केला आहे..

Read More

Anil Deshmukh : शब्द फुलांसारखे वाटले, पण काटे नंतर उगवले

निवडणुकीपूर्वी गोडगोड शब्दांनी शेतकऱ्यांच्या भावनांवर स्वार होणाऱ्या नेत्यांनी सत्तेत आल्यावर मात्र भाषाच बदलली आहे. सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, अशी भाषणात घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस आज सत्ता स्थापन केल्यानंतर.

Read More

Ajit Pawar : निधी वाटपाचा खेळ सर्वांसाठी पारदर्शक

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाच्या निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप होत आहे. या आरोपांवर आता स्वतः अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गरीब.

Read More

Bacchu Kadu : जलसमाधीच्या रूपात प्रहार कार्यकर्त्यांचा विरोध

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अमरावतीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून प्रहार कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलनही छेडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय तापत आहे..

Read More

Devendra Fadnavis : अनुसूचित जाती आयोगाला मिळालं वैधानिक बळ 

राज्यात सामाजिक न्यायाला बळ देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. अनुसूचित जाती आयोगाला अखेर वैधानिक दर्जा देत सरकारने न्यायाच्या लढ्याला कायदेशीर कवच दिलं आहे. राज्याच्या सामाजिक न्याय क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण.

Read More

Akola : ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचली वीज पुरवठा अपयशाची झळ

अकोला शहरात सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, याबाबत ऊर्जामंत्री आणि अकोल्याच्या महावितरणमधील काही अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून अकोला.

Read More

Akola BJP : सत्ता नाट्याच्या एंटरटेनमेंटचा देवा भाऊ करतील दि एंड ? 

अकोल्यात सत्तेच्या राजकारणात सध्या स्फोटक नाट्य सुरू आहे, एकीकडे गटबाजीचा कलगीतुरा, तर दुसरीकडे नेत्यांची पक्षांतरांची धूम. या धुकट राजकीय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात अवतरणार आहेत. त्यांच्या दौऱ्याने अनेक समीकरणं.

Read More

Rajendra Patode : ओबीसींचे अधिकार काढून हुकूमशाही राबवली जातेय

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक 2022 प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहे. यावर वंचित बहुजन युवा आघाडीने भाजप व काँग्रेसवर ओबीसींच्या हक्कांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. गेल्या अनेक.

Read More

Harshwardhan Sapkal : भाजप झालीय नेते गिळणारी सत्तेची चेटकिन 

भाजपमध्ये नेत्यांचे प्रवेश सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप लालच आणि भीती दाखवून नेत्यांना आपल्या पक्षात घेत आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजप आता.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!