Buldhana : भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू
भाजप आमदार संजय कुटे यांचे चालक पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूवरुन त्यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना थेट सवाल केला आहे. पहेलगाममधल्या भगिनींच्या सिदूरसाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं, पण माझं.
