Nitin Gadkari : मी मेरिटचा विद्यार्थी नाही, पण संघाने मला घडवलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात संघातून मिळालेल्या मूल्यांवर आधारित आपले विचार मांडले आणि निर्णय घेण्याच्या धाडसावर भर दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच त्यांच्या थेटपणासाठी आणि नवीन.
