Devendra Fadnavis : अर्थसंकल्प समजत नसेल तर मी शिकवतो
लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचा आरोप करताच राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना फाटाच देत टोलेबाज उत्तर दिलं. अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक मी लिहिलं.
