Amol Mitkari : मुख्यमंत्र्यांच्या टायमिंगवर मिटकरींनी ठेवले बोट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने महायुतीच्या तंबूत पुन्हा एकदा विसंवादाची झलक दिसली आहे. त्यांच्या ‘दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात कच्चे’ असल्याच्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी थेट प्रत्युत्तर देत राजकीय वर्तुळात खळबळ.
