Amravati : फाईलच्या पानात अडकली छप्पराची आस
दर्यापूरमध्ये घरकुल योजनेच्या हप्त्यासाठी सुरू असलेला गोंधळ आता उफाळून आला आहे. लाभार्थ्यांचा संयम सुटला आणि एका थेट कारवाईनं प्रशासनाला हलवून टाकलं. शासन तुमच्या दारी, पण अनुदान मात्र उंबरठ्यावरच अडलेलं. घरकुल.
