Akola : पावसाच्या तडाख्यात अडकलं शहर, प्रशासनाच्या छत्रीला छिद्र
अकोला अचानक झालेल्या मुसळधार पावसाने थैमान उडवला. रस्त्यांवर नदी नाल्यासारखे पाणी वाहू लागले. शहरातील नागरिक त्रस्त झाल्याने अकोला पश्चिमचे आमदार यांनी प्रशासनाला खडसावत निर्देश दिले. अकोल्यात 27 मे मंगळवारी सायंकाळी.
