Mahayuti Government : न्याय आणि जनहिताचा ट्रॅक वेगवान
27 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या प्रगतीला चालना देणारे दहा निर्णय घेण्यात आले. हे निर्णय विविध क्षेत्रांच्या समतोल विकासाचं चित्र रंगवतात. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या 27.
