Bacchu Kadu : भामटी सत्ताधाऱ्यांची शेतकऱ्यांप्रती ढोंगी सेवा
राजकारणाच्या चकाकीत शेतकरी आणि मजुरांचा चेहरा हरवताना दिसतोय. या अन्यायाविरुद्ध बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या ढोंगी धोरणांवर त्यांनी थेट प्रहार करत कष्टकरी वर्गाच्या वेदनांना आवाज दिला आहे. राजकारणाचं रणांगण.
