महाराष्ट्र

Rajendra Patode : भिजलेले ग्रंथ, कुजलेले विचार

पुण्यातील बार्टी संस्थेत संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांचा अपमान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणावर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी कठोर कारवाईची मागणी.

Read More

Reservation Impact : बाळापूरमध्ये अनुसूचित जमातीचा ‘शून्य’ वाटा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच आरक्षण सोडतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय अखाड्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा जल्लोष सुरू आहे. प्रभाग.

Read More

Mahayuti : लाडकीच्या ‘हिट फॉर्म्युल्या’नंतर ‘स्पाइसी’ प्लॅन कोणता?

महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची धामधुम सुरू झाली आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीने सत्ता काबीज करत महाविकास आघाडीला मोठे धक्के दिले होते. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर महायुतीने धडाकेबाज विजय.

Read More

Local Body Election : अशी आहे अकोट नगर परिषदेची आरक्षण सोडत

नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महिलांना विशेष प्राधान्य आहे. अनेक पुरुष नेत्यांच्या स्वप्नांचा भंग. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुमधडाका सुरू झाला आहे. पक्षांच्या.

Read More

Chandrashekhar Bawankule : भ्रष्टाचाराचा भस्मासूर भस्म

नागपूर निबंधक कार्यालयात अचानक धाड टाकून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रष्टाचाराचा थरकाप उघडला. रोख 5 हजार रुपये रंगेहात सापडल्यावर संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले. नागपूरच्या खामला परिसरातील दुय्यम.

Read More

Harshwardhan Sapkal : राजा उदार झाला, हाती भोपळा दिला

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारच्या मदत पॅकेजवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी केंद्राकडे विशेष पॅकेजची मागणी करत, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आक्रमक भूमिका घेतली.

Read More

Chandrashekhar Bawankule : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशांनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वसतिगृह उभारणीसाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही पूर्ण करण्याचा अल्टिमेटम.

Read More

Devendra Fadnavis : तीन दिवस, दोन जिल्हे, एकच ध्येय निवडणूक जिंकणे

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगत अधिक तीव्र झाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नवी मुंबई दौऱ्यावर असताना भाजपच्या नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचे चित्र उभे राहिले.

Read More

Randhir Sawarkar : राज राजेश्वर मंदिरासाठी कोट्यवधींचा प्रस्ताव मंजूर

अकोल्यातील राज राजेश्वर मंदिराच्या विकासासाठी रणधीर सावरकरांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे. सरकारने मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा दिल्याने लाखो भाविकांचे स्वप्न पूर्ण झाले आणि सामाजिक-सांस्कृतिक उत्थानाला नवे बळ मिळाले आहे..

Read More

Akola : आवाज उठवा! निवडणूक आरक्षणाच्या हरकतींसाठी काउंटडाउन सुरू

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्थानिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्याप्रकारे महिलांना मोठ्या प्रमाणात आनंद झालेला आहे, त्याचप्रमाणे अनेक नेत्यांचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कडक निर्देशांनुसार, जानेवारी.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!